soybean variety : सोयाबीनचा नवीन वान विकासीत

soybean variety

महाराष्ट्रातील कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी सोयाबीनची एक विशेष जात तयार केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ही लागवड केली तर ते सहजच लखपती होण्याची फुल गॅरंटी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची झाडे कीटकांना प्रतिरोधक असून आणि उत्पादनही फार कमी वेळात तयार होते. सोयाबीनची पारंपारिक लागवड देशातील मोजक्याच भागात केली जाते, परंतु वाढती मागणी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी संजीवनी ग्रुपने ही जात तयार केली आहेत. या जातीची लागवड तुम्ही राज्याच्या कोणत्याही भागात करू शकता.

सोयाबीनच्या तशा MACS 1407 आणि स्वर्ण वसुंधरा या जातींवर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या दोन्ही व्यावसायिक शेतीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. परंतु, MACS 1407 प्रामुख्याने आसाम, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि ईशान्येकडील राज्यांच्या मातीसाठी योग्य असून त्या सर्व राज्यांमध्ये घेतले जाऊ शकते परंतु या राज्यांच्या जमिनीत त्याचे उत्पादन जास्त असण्याची शक्यता आहे.

परंतु, आता कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात एक नवी जात विकसित केली असून  हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार सोमानी यांनी या जातीच्या बियाणांची BBF पद्धतीने लागवड करून 2 एकरात तब्बल 28 क्विंटल उत्पादन काढलं आहे.

सोयाबीनचा नवीन वान पाहण्यासाठी येथे क्लिक करा ..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!