majhi kanya bhagyashree yojana 2023 online apply :माझी कन्या भाग्यश्री योजना योजनेंतर्गत  सायकली खरेदी,संगणक प्रशिक्षणासाठी अनुदान

majhi kanya bhagyashree yojana 2023 online apply

majhi kanya bhagyashree yojana 2023 online applym

माझी कन्या भाग्यश्री योजना योजनेंतर्गत  सायकली खरेदी,संगणक प्रशिक्षणासाठी अनुदान

नमस्कार विध्यार्थी मुलीना व पालकांना, पाचवी ते बारावीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे, ग्रामीण भागातील सातवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी अनुदान देणे, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील पाचवी ते बारावीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे व माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनाअंतर्गत शासनाकडून मुलींना लाभ दिला जातो. शाळेत जाण्यासाठी बस नसलेल्या ठिकाणच्या मुलींसाठी ही योजना दिलासा देणारी ठरत आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुलींनी अर्ज केल्यानंतर त्यांना काही दिवसांत लाभ मिळतो. majhi kanya bhagyashree yojana 2023 online apply

इयत्ता पाचवी ते बारावीतील मुलींना सायकली

ग्रामीण भागात बसची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत बस नसल् शाळा-महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. चालत जाण्याने बराच वेळ वाया जातो. सायकलीमुळे वेळेची बचत होऊन मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबण्यास मदत होते. अनुसूचित जातीतील मुलींनाही जात प्रमाणपत्र दिल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जातो.

लाभार्थी निवडीचे निकष…

  • – लाभार्थी मुलगी ग्रामीण भागातील असावी
  • – इयत्ता पाचवी ते बारावीत शिकत असलेली मुलगी
  • – शाळा ते घर, यातील अंतर किमान एक किलोमीटरपेक्षा जास्त दोन किलोमीटरपर्यंत असावे

सातवी ते बारावीच्या मुलींना संगणक प्रशिक्षण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!