LIC Jeevan Umang Policy : काय आहे एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी?

LIC Jeevan Umang Policy

LIC Jeevan Umang Policy

45 रुपये रोज गुंतवा, दीर्घायुषी व्हा नी 36 लाख रुपये घेऊन जा

रोजच्या 45 रुपयांच्या गुंतवणुकीवर विमाधारकाला मोठा परतावा मिळणार आहे. जीवन उमंग विमा पॉलिसीत तरुणपणात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. कारण या पॉलिसीमध्ये तब्बल 100 वर्षांचे विमा संरक्षण मिळते.ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा पॉलिसी कंपनी आहे. सरकारी मालकी असलेल्या या कंपनीचे देशभरात लाखो एजंटचे जाळे आहे तर कोट्यवधी ग्राहक (Customer) आहेत. एलआयसीचे विमा पॉलिसीचे अनेक टेबल्स आहेत. यामध्ये जीवन उमंग (Jeevan Umang Policy) ही एक अनोखी पॉलिसी खास ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ऐन तारुण्यात जर ही पॉलिसी घेतली तर उतारवयात तुम्हाला चांगला परतावा मिळतोच पण तुम्ही दीर्घायुष्य जगेपर्यंत तुम्हाला विमा संरक्षण ही मिळते. या पॉलिसीत तब्बल 100 वर्षांचे विमा संरक्षण मिळते. हा एलआयसीचा एका खास एंडोमेंट प्‍लॅन आहे. रोज केवळ 45 रुपये गुंतवणुकीतून विमाधारकाला आयुष्याच्या संध्याकाळी चांगला परतावा या विमा पॉलिसीच्या माध्यमातून मिळतो. महिन्याला 1,350 रुपयांची गुंतवणूक करुन विम्यासोबत चांगला परतावा ही मिळतो.

काय आहे वयाची  अट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!