junglee rummy app download

सातवी ते बारावीच्या मुलींना संगणक प्रशिक्षण

ग्रामीण भागातील सातवी ते बारावीपर्यंतच्या मुली संगणकाचे ज्ञान घेऊन आपल्यातील कौशल्य विकसित करू शकतात. त्यातूनच नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध होतील.

लाभार्थी निकष

  • – ग्रामीण भागातील रहिवासी असावी
  • – संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी
  • – दारिद्र्य रेषेतील कुटुंबातील मुलगी असावी
  • – वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजारांपर्यंत असलेल्या कुटुंबातील मुलगी

माझी कन्या भाग्यश्री योजना

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे. एक किंवा दोन मुली असणाऱ्या कुटुंबांना मुलींच्या नावे वैयक्तिक लाभातून ५० हजार किंवा २५ हजार रुपयांची ठेव ठेवली जाते. माझी कन्या भाग्यश्री  योजनेचा अंतिम लाभ घेताना मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण व त्या अविवाहित असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

error: Content is protected !!