Required Documents List Caste Validity : जात वैध्यता प्रमाणपत्राची आवश्यक कागदपत्रे 

Required Documents List Caste Validity

Required Documents List Caste Validity

जात वैध्यता प्रमाणपत्राची आवश्यक कागदपत्रे 

नमस्कार मित्रानो, ग्रामपंचायत निवडणुकी जाहीर झाल्या आणि जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी होऊ लागली पण ते करत असताना आपल्या कडून काही कागदपत्रे राहू नये या साठी या लेखात आपण जात वैधता प्रमाणपत्र कोणाला लागत,ते काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात हे पाहणार आहोत.

अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमासाठी आरक्षण प्राप्त करण्यासाठी किंवा आरक्षण असलेल्या त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जातीच्या प्रमाणपत्रासोबतच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून केली जात आहे, यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून जातीचा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळवून घेणे हि आवश्यक आहे.जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विविध ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापना केली आहे. अर्जदार/मागासवर्गीय विद्यार्थी विविध ठिकाणी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आपला प्रस्ताव या समितीकडे सादर करावा लागतो.
जात पडताळणी समिती आपल्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी करून आपल्याला किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किंवा अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्र देते.

जात वैध्यता प्रमाणपत्राची अवश्यकता प्रामुख्याने खालील गोष्ठी साठी असते

  1. जातीय आरक्षित जागेवर निवडणूक लढवण्यासाठी
  2. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातील प्रवेशा साठी
  3. आरक्षित जागेच्या नोकरी करता

कुठल्या कारणासाठी लागते जात वैधता प्रमाणपत्र 

 

जात वैध्यता प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!