FSSAI Bharti 2023 : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

FSSAI Bharti 2023

FSSAI Bharti 2023

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती  केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर अर्ज कमी करायचा,पात्रता,अर्ज करण्याची मुदत ह्या सर्व बाबी आपण या लेखात पाहणार आहोत माहितीपूर्ण वाचा जेणेकरून आपण अर्ज करू शकता.

सदर रिक्त पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज कधी करायचा व पात्रता आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!