sbi credit card login

अर्ज कधी करायचा आहे

अधिसूचनेनुसार अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे.शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे

अधिसूनेनुसार ही भरती प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड –पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आहे.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, 3रा मजला, FDA भवन, कोटला रोड नवी दिल्ली.

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज करण्यासाठी व pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

error: Content is protected !!