LPG Accident Claim and subsidy 2023

LPG Accident Claim and subsidy 2023

 LPG Accident Claim and subsidy 2023

 

घरगुती गॅस सिलेंडर मुळे अपघात झाल्यास मिळते 50 लाखांची नुकसान भरपाई

 LPG Accident Claim and subsidy 2023  आपल्या प्रत्येकाच्या घरी एलपीजी (Liquified Petroleum Gas) गॅस असतो. त्यालाच आपण घरगुती गॅस सिलेंडर असे म्हणतो. एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक वापरावा, असं वारंवार सांगितले जाते. कारण सिलेंडर मधील अगदी छोटासा बिघाड मोठे नुकसान करू शकतो. घरगुती गॅस सिलेंडर वापरताना काय काळजी घेतली पाहिजे हे आपण समजून घेतले पाहिजे. LPG Accident Claim and subsidy 2023

तसेच घरगुती गॅस सिलेंडर मुळे एखादा अपघात झाल्यास काय केले पाहिजे हे देखील समजून घेतले पाहिजे.  आपल्याला माहिती पाहिजे की, एलपीजी सिलेंडर चा स्फोट झाला किंवा गॅस गळती झाली तर ग्राहक म्हणून आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते की नाही.

 

 LPG Accident Claim and subsidy 2023

 

LPG Claim करता इथे करा रजिस्ट्रेशन 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!