E Peek Pahani Online Maharashtra 2023 no : ई पिक पाहणी

https://news.maharashtrayojana.com/e-peek-pahani-online-maharashtra-2023/

E Peek Pahani Online Maharashtra 2023

E Peek Pahani Online Maharashtra 2023

ई पिक पाहणी म्हणजे काय?

ई-पीक सर्वेक्षण मोबाईल ॲप हे शेतकऱ्यांच्या पीकाची नोंदणी ठेवायचे चे काम करते. माझे शेत, माझा सातबारा, मी माझ्या पिकाची नोंद करीन. E Pik Pahani Maharashtra 2023

ई पीक पाहणीचा उद्देश काय?

हे ॲप शेतकऱ्यांच्या पीक डेटा आणि पीक टप्प्यांचे स्वत: पीक अहवाल देण्यासाठी मदत करते. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची व पिकांची स्थिती तलाठी कार्यालयात ठेवली जाते. जीपीएस प्रणालीचा वापर करून पिकाचा फोटो मोबाईल ॲपवर अपलोड केला जाईल. शेतकरी स्वतः हे ॲप डाऊनलोड करून त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतात.

E Peek Pahani Online Maharashtra 2023

ई-पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे.आणि तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होईल.

ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह उपलब्ध होऊ शकेल.

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. ‘E Peek Pahani Online Maharashtra’ E Peek Pahani Online Maharashtra 2023

ई पीक पाहणीचे फायदे

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!