Ayushman Bharat Yojana आयुष्मान भारत योजना

Ayushman Bharat Yojana

आयुष्मान भारत योजना बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, आयुष्मान भारत योजना ज्याला आपण प्रधान मंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY असेही म्हणतो. ही एक आरोग्य विमा योजना आहे, जी भारत सरकारने आयुष्मान गोल्डन कार्ड द्वारे लाभार्थ्यांना हॉस्पिटलच्या खर्चात आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू केली आहे. ही योजना सप्टेंबर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.आणि महत्वाचे म्हणजे

Ayushman Bharat Yojana

या योजनेचे उद्दिष्ट हे भारतातील 50 कोटी नागरिकांना कव्हर करण्याचे आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक रूपये 5 लाखांचे कव्हरेज मिळते. ज्यामध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याच्या तीन दिवस आधीपासून ते डिस्चार्ज झाल्यावर 15 दिवसांपर्यंत येणारा सर्व खर्च या योजने मार्फत करता येतो. फक्त या सुविधेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला त्या हॉस्पिटल मध्ये आयुष्मान गोल्डन कार्ड दाखवावे लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गोल्डन कार्ड चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 24 तास हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागेल. आता आयुष्मान गोल्डन कार्ड कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

  Ayushman Bharat Yojana

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!