sharad pawar gram samridhi yojana: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती (गाय गोठा अनुदान)

sharad pawar gram samridhi yojana

sharad pawar gram samridhi yojana

 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, माननीय शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सरकारने शरद पवार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा मंत्रिमडळात निर्णय झाला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी या योजनेचा निर्णय घेतला आहे.  हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय असणार आहे. मनरेगाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजगारदेखील या योजनेशी जोडले जाणार आहे.sharad pawar gram samridhi yojana

चला तर मग मित्रांनो, पाहुयात काय आहे हि योजना, कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे, तसेच आवश्यक पात्रता कोणती असणार आहे, कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे 

  • कुक्कुटपालन/पोल्ट्री शेड बांधणे.
  • शेळीसाठी शेड बांधणे
  • भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
  • गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे.

किती अनुदान मिळणार आहे हे पाहूयात ?

 

लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता 

 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना किती अनुदान मिळणार आहे हे पाहूयात 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!