rummyculture download app

कोणती आहेत पिके जाणून घ्या 

राज्यातील सुमारे 43 तालुक्यामध्ये दुष्काळाचा ट्रिगर 2 लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सात, जालना जिल्ह्यातील पाच तर सोलापूर जिल्ह्यातील देखील पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि इतरही अनेक जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांना सरकारकडून हेक्टरी मदत दिली जाणार आहे.पिक विमा योजना म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता या सर्व पिकांना हेक्टरी सरसकट मदत देण्यात येणार आहे.कापूस,मका,ज्वारी,बाजरी,भुईमुग,मुग,कांदा,सोयाबीन अशा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

 सरसकट हेक्टरी मदत :

पिक विमा योजना म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता या सर्व पिकांना हेक्टरी सरसकट मदत देण्यात येणार आहे.कापूस,मका,ज्वारी,बाजरी,भुईमुग,मुग,कांदा,सोयाबीन अशा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
  • जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये
  • बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17000 रुपये
  • बहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये
  • अशी मदत दुष्काळ ट्रिगर दोन मध्ये दिली जाते.

कोणते  समाविष्ट तालुके

error: Content is protected !!