play rummy online free without registration

कोणते  समाविष्ट तालुके 

ज्या तालुक्यांमध्ये ३५-40 दिवस सलग पाऊस होत नाही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर पाण्याअभावी नुकसान होते,पिके करपून जातात अशा मंडळांमध्ये सर्वेक्षण करून त्याचा संपूर्ण रिपोर्ट बनवला जातो आणि यातून जे मंडळे पात्र ठरतात त्यांना सरसकट हेक्टरी मदत दिली जाते.राज्यातील खालील 43 तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ स्थिती असल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • मालेगाव
  • उल्हासनगर
  • सिन्नर
  • सिंदखेडा
  • येवला
  • दौंड
  • इंदापूर
  • बारामती
  • मुळशी
  • पुरंदर
  • शिरूर
  • बार्शी
  • वेल्हे
  • करमाळा
  • माढा
  • सांगोला
  • माळशिरस
  • अंबड
  • बदनापूर
  • भोकरदन
  • जालना
  • मंठा
  • कडेगाव
  • खानापूर
  • मिरज
  • शिराळा
  • वाई
  • खंडाळा
  • हातकणंगले
  • गडहिंग्लज
  • छत्रपती संभाजी नगर
  • सोयगाव
  • धारूर
  • अंबाजोगाई
  • वडवणी
  • रेनापुर
  • धाराशिव
  • लोहारा
  • बुलढाणा
  • आष्टी
  • लोणार
  • रेणापूर
  • शिराळा
  • मिरज
  • अंबड
  • बदनापूर

वरील सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहे आणि आता शेतकरी नुकसान भरपाई मदतची वाट पाहत आहे.यात आता काही तालुक्यांमध्ये निरीक्षण देखील पूर्ण झालेले असून सरसकट पिक विमा रक्कम जमा केली जाणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा आणि पिक पाहणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!