rbi home loan interest rate : होमलोन घेतलेल्यांसाठी RBI चा महत्त्वाचा निर्णय

rbi home loan interest rate

rbi home loan interest rate

होमलोन घेतलेल्यांसाठी RBI चा महत्त्वाचा निर्णय; बँकांना दिले ‘हे’ आदेश!

रिझर्व्ह बँकेनं गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना आता मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर, तुम्हाला तुमचे रजिस्ट्री पेपर ३० दिवसांच्या आत परत मिळणार आहेत. आरबीआयने बँकांना सूचना दिल्या आहेत. जर बँकेनं ३० दिवसांच्या आत रजिस्ट्री पेपर ग्राहकांना परत केले नाहीत तर बँकेला दररोज ५००० रुपयांचा दंड भरावा लागेल. rbi home loan interest rate

रिझर्व्ह बँकेनं मालमत्तेची कागदपत्रं परत करण्याचे नियम जारी केले आहेत. अनेकदा कर्ज फेडल्यानंतरही ग्राहकांना आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांसाठी अनेकदा बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता हे थांबणार आहे.

ब्रांचमध्ये असावीत कागदपत्रे
या निर्णयानंतर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी गृहकर्जाची परतफेड केली आहे, त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे ३० दिवसांच्या आत त्या शाखेत असणं आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना त्यांची कागदपत्रे वेळेवर परत मिळतील.

बँक देणार नुकसान भरपाई

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!