Pune Bharti 2023 : NIBM पुणे येथे नोकरीची संधी 

Pune Bharti 2023

Pune Bharti 2023 

NIBM पुणे येथे नोकरीची संधी 

 राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था (NIBM) पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील संध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ल्रेख पूर्ण  वाचा.

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था (NIBM) पुणे अंतर्गत “लेखा सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक – लेखा, कार्यालय सहाय्यक, देखभाल पर्यवेक्षक, इस्टेट-सह-सुरक्षा अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!