New Date Update Aadhaar Card:आधार कार्ड अपडेट साठी तारीख वाढवली

New Date Update Aadhaar Card

New Date Update Aadhaar Card

आधार कार्ड अपडेट साठी तारीख वाढवली

आपले सरकार। आधार हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. परंतु त्यात जर काही चूक असेल तर तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. दरम्यान, आता युआयडीएआयनं आधार मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यापूर्वी ही तारीख १४ जून होती. परंतु आता त्यात वाढ करण्यात आली आहे.

यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी सरकारने एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. याचा फायदा घेत तुम्ही सहज तुमचा आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करू शकतात.

१० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्याच्या मोफत सुविधेसाठी सरकारने शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२३ निश्चित केली आहे. तुम्ही १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता.New Date Update Aadhaar Card

यापूर्वी हे काम करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२३ होती, ती पुन्हा वाढवण्यात आली. १५ मार्च २०२३ पूर्वी १० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट केल्यास २५ रुपये दंड भरावा लागेल. लोकांची सोय लक्षात घेऊन आता दंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.New Date Update Aadhaar Card

दरम्यान, जन सुविधा केंद्रात जाऊन तुम्ही हे काम लवकर करून घेऊ शकता, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. आधार कार्ड अपडेट न केल्यास सर्व कामे मध्येच लटकतील. म्हणूनच तुम्ही जनसेवा केंद्रात लवकर पोहोचणे आणि अर्ज करून संधीचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे.

आपल्या मोबाईल वरती आधार कार्ड अपडेट कसे कराल..?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!