Mahaswayam Rojgar Registration Online 2023 : महास्वयं रोजगार ऑनलाइन नोंदणी

Mahaswayam Rojgar Registration Online 2023

Mahaswayam Rojgar Registration Online 2023

महास्वयं रोजगार ऑनलाइन नोंदणी  

महास्वयं रोजगार द्वारे  विविध संस्थांकडून नोकरी शोधनार्‍यांना नोकर्‍या सहज उपलब्ध करुन देईल. आधी महाराष्ट्र सरकारच्या Mahaswayam Portal चे तीन भाग होते, प्रथम तरुणांसाठी रोजगार (Maharojgar), द्वितीय कौशल्य विकास (MSSDS) आणि तिसरा भाग म्हणजे स्वयंरोजगार या तीन भागांसाठी सरकारने वेगवेगळे पोर्टल्स सुरू केले होते, जे आता या महाराष्ट्र महास्वाम रोजगार नोंदणी पोर्टल अंतर्गत जोडले गेले आहेत. राज्यातील इच्छुक लाभार्थी जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी Mahaswayam Employment च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

तुम्हाला माहिती आहेच की राज्यात असे बरेच लोक आहेत जे सुशिक्षित असून सुद्धा बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकारने या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून महास्वयं रोजगार नोंदणी पोर्टल  सुरू केले असून याद्वारे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते.

 उपलब्ध सुविधा

  • कॉरपोरेशन प्लान
  • स्वयंरोजगार योजना
  • स्वयंरोजगार कर्ज
  • ऑनलाइन कर्जाची पात्रता
इत्यादि महत्वाच्या सुविधा महास्वयंरोजगार पोर्टल च्या माध्यमातून पुरवल्या जातात

योजनेचा लाभ काय आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!