Health Recruitment : आरोग्य विभागात ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती

Health Recruitment

Health Recruitment

 

१० वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , आरोग्य विभागात ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी तबब्ल ६९३९ जागांची भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.Health Recruitment

पदांची नावे 

ग्रहवस्त्रपाल, वस्त्रपाल, भंडार नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ECG तंत्रज्ञ, दंतयांत्रिकी, दंतआरोग्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी अन्वेषक, अधिपरिचारिका, कार्यदेशक, अधिपरिचारिका, सेवा अभियंता, दूरध्वनीचालक, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, वाहन चालक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, शिंपी, उच्च श्रेणी लघुलेखक, वार्डन/ गृहपाल, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपिक, वीजतंत्री, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ (HEMR), कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR), नळ कारागीर, निम्म श्रेणी लघुलेखक, सुतार लघु टंकलेखक, नेत्र चिकित्सा अधिकारी क्ष किरण सहाय्यक, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, ECG तंत्रज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, शस्त्रक्रिया शस्त्रगृह सहाय्यक, व्यवसोपचार तज्ञ, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ/ पेशी तंत्रज्ञ, सामोपदेष्टा, मोल्डरूम तंत्रज्ञ/ किरणेपचार तंत्रज्ञ, रासायनिक सहाय्यक, पेशी तज्ञ, अणुजीव सहा-/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परफयुजिनीष्ट, अवैद्यकीय सहाय्यक, ग्रंथपाल.Health Recruitment

भरती साठी शैक्षणिक पात्रता 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!