HDFC Personal Loan : HDFC बँक पर्सनल लोन

HDFC Personal Loan

HDFC Personal Loan

 

HDFC बँक पर्सनल लोन

आज आपण HDFC बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) अर्ज कसा करायचा ? HDFC पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट (Interest Rate) किती असतो ? HDFC पर्सनल लोनसाठी कोणते कागदपत्रे (Documents) लागतात त्याच बरोबर लोनसाठी पात्रता निकष (Eligibility Criteria) काय असतात ? तुमच्या सिबिल स्कोअर (Cibil score) नुसार तुम्हाला किती लोन मिळू शकते ? (यामध्येआपण ५० हजार पासून ४० लाख पर्यंत कर्ज  मिळवू शकता)

HDFC बँक पर्सनल लोन पात्रता निकष

  • तुम्ही एखाद्या खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत किंवा राज्य, केंद्र किंवा स्थानिक सरकारी संस्थेत नोकरीला असले पाहिजे.
  • तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. वय 60 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
  • तुमचे दरमहा उत्पन्न कमीत कमी 25,000/- रु असले पाहिजे.
  • HDFC Personal Loan तुमच्याकडे कमीत कमी 2 वर्ष कामाचा अनुभव असावा.
  • तुम्ही सध्याच्या कंपनीत/संस्थेत कमीत कमी 1  वर्षासाठी नोकरी केली असावी.
  • आतली माहिती: जर तुमची सॅलरी HDFC बँकेत जमा होत असेल आणि तुमची कंपनी नावाजलेली असेल तर तुम्हाला खूप साऱ्या लोन ऑफर्स मिळतील.

HDFC पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!