rummyculture login

आवश्यक शैक्षणिक पात्रता 

  • पद क्र.01 व 02 करीता : उमेदवार हे पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.03 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवार हे मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.04 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवार हे मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • वयोमर्यादा : यांमध्ये पद क्र.01 आणि  03 करीता उमेदवाराचे वय दिनांक 01 मे 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर पद क्र. 02 आणि 04 करीता उमेदवाराचे किमान वय हे 19 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!