free poker games

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता 

  • पद क्र.01 साठी : 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे .
  • पद क्र.02 साठी : 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे .
  • पद क्र.03 साठी : 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच वास्तुशास्त्रज्ञ मधील पदवी तसेच कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.04 साठी : इ.10 वी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीय सहायक कोर्स / आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स अथवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स अर्हता उत्तीर्ण तसेच स्थापत्य अभियांत्रिकी पदविका / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.05 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच लघुलेखन 120 श.प्र.मि वेग तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि अथवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.06 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच लघुलेखन 100 श.प्र.मि वेग तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि अथवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.07 साठी : कृषी अथवा उद्यानविद्या मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.08 साठी : 12 वी उत्तीर्ण तसेच वास्तुशास्त्राची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.09 साठी : 10 वी उत्तीर्ण तसेच स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.10 साठी : इयत्ता 10 वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे
  • पद क्र.11 साठी : 10 वी उत्तीर्ण तसेच विज्ञान शाखेतील पदवी अथवा कृषी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.12 साठी : इयत्ता 10 वी तसेच हलके अथवा मध्यम किंवा प्रवासी वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक असणार आहेत तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.13 साठी : इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • पद क्र.14 साठी : 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!